आजचे राशि भविष्य – मंगळवार – २२ जून २०२१
मेष – कार्य गौरव होईल…
वृषभ – शब्दांवर संयम ठेवा….
मिथुन – वरिष्ठांचा सल्ला मानावा ….
कर्क – विचारपूर्वक निर्णय घ्या….
सिंह – कौटुंबिक वाद विवाद ताणू नये…
कन्या – कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील….
तूळ – उत्पन्न विषयक नवीन संधीचा फायदा घ्या….
वृश्चिक – मानसन्मान मिळेल….
धनु – महत्त्वाची कागदपत्रे जपा….
मकर – उष्णतेचे आजार सांभाळा….
कुंभ – वाहन जपून चालवा…..
मीन – धोरणात्मक निर्णय विचारपूर्वक घ्या….

व्हॉटसअॅप – 9373913484