आजचे राशि भविष्य – गुरुवार – १० जून २०२१

आजचे राशि भविष्य – गुरुवार – १० जून २०२१
मेष – व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील…..
वृषभ – प्रत्येक बाबतीत मतप्रदर्शन नको….
मिथुन – सन्मान मिळेल…
कर्क – अंतर्गत वाद मिटवा…
सिंह – अवलंबून राहू नये…
कन्या – तब्येत नरम-गरम राहील…
तूळ – प्रगतीच्या नवीन संधी…
वृश्चिक – व्यवसाय वाढीसाठी अनुभवी व्यक्तींची मदत होईल…
धनु – गृहपयोगी वस्तूंची खरेदी…
मकर – विनाकारण धावपळ नको….
कुंभ – एकमेकांना सहकार्य करा…..
मीन – अती चिकित्सकपणा नको….
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.