आजचे राशिभविष्य – शनिवार – १ मे २०२१
मेष – खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या
वृषभ – यशाचा आलेख चढता राहिल
मिथुन – सरकारी प्रकरण काळजीपूर्वक हाताळा
कर्क – अतिपरिचयात अवज्ञा
सिंह – असंगाशी संग करू नये
कन्या – व्यवहारिक पथ्य सांभाळा
तूळ – मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या
वृश्चिक – व्रतवैकल्य घडतील
धनु – तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल
मकर – जुने उपक्रम पूर्ण होतील
कुंभ – एक शुभ पर्व सुरू होईल
मीन – नोकरीत बढतीचा योग
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.