गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दक्षिण कोरियात हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; १४९ जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 30, 2022 | 6:35 am
in मुख्य बातमी
0
20221030 060849 e1667091696722

सेयूल – दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये हॅलोविन फेस्टिवलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १४९  हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक लोक जखमी झाले आहे. यात बहुतांश मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या घटनेनंतर जखमी रुग्णांवर उपचार सुरु असून दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यंसुक यलोन यांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीची बैठक बोलवली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान एका छोट्या रस्त्यावर अचानक गर्दी झाल्यामुळे ही चेंगारचेंगरीची घटना घडली. त्यानंतर ४०० हून अधिक आपतकालीन कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहेत.

या फेस्टिवलमध्ये तब्बल एक लाख लोक उपस्थित होते. त्याचवेळी एका छोट्या रस्त्यावर चेंगराचेंगरी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाने सांगितले की मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने बऱ्याच लोकांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ह्रदयविकाराचा धक्का बसण्याच्या घटना घडल्या. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ही दुर्घटना घडली. या घटनेत मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …हाच एक सुलभ व खराखुरा मार्ग आहे.

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ...हाच एक सुलभ व खराखुरा मार्ग आहे.

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011