नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ३६४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७१३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ३०४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २९.२० टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५४९ रुग्णांची वाढ
– ११६० रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५१५५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -९५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ११९७
जिल्हया बाहेरील रुग्ण – २६६
एकूण ६७१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१७
बागलाण – ३७
चांदवड – २५
देवळा – २४
दिंडोरी – १८०
इगतपुरी – ८७
कळवण – ४०
मालेगांव ग्रामीण -२२
नांदगांव – ६४
निफाड – ३२४
पेठ – ४
सिन्नर -११४
सुरगाणा – ११
त्र्यंबकेश्वर -२४
येवला -२४
ग्रामीण भागात एकुण ११९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २२ हजार ८४३ रुग्ण आढळून आले आहेत.