आजचे राशिभविष्य – १३ जानेवारी २०२२
मेष – सार्वजनिक कामात मर्यादित सहभाग ठेवा…
वृषभ – मालकी हक्काचे प्रश्न मार्गी लागतील…
मिथुन – आपली बाजू यशस्वीपणे मांडा…
कर्क – तर्कसंगत बोला…
सिंह – समस्यांची अधिक चर्चा नको…
कन्या – उसनवारी टाळा…
तुळ – व्यवहारात लेखी करार करा…
वृश्चिक – मनाजोगती कामे होतील….
धनु – खर्चाचा नेमका अंदाज घ्या…
मकर – विरोधकांवर लक्ष ठेवा….
कुंभ – हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे नको…
मीन – जुने अनुभव लक्षात ठेवा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.