आजचे राशीभविष्य – १६ ऑक्टोबर २०२१
मेष – मित्रपरिवारशी महत्त्वाची चर्चा होईल…
वृषभ – सकारात्मक राहा…
मिथुन – जपून प्रतिक्रिया द्या…
कर्क – भावनिक विश्व संभाळा…
सिंह – आर्थिक अंदाज बरोबर येईल…
कन्या – दानधर्म होईल…
तूळ – वास्तविकता स्वीकारा…
वृश्चिक – व्यवहारात सावधानता बाळगा…
धनु – परिस्थितीचा चारही बाजूने विचार करा…
मकर – महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा…
कुंभ – आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या…
मीन – वात प्रकृती सांभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.