Last updated on November 9th, 2020 at 11:44 am
नाशिक – राज्यात सध्या पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणच्या पक्षी वैभवाला उदजाळा दिला जात आहे. नाशिकच्या नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीने वाघाड धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पक्ष्यांचा हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यानिमित्ताने तेथील हे अनोखे पक्षी वैभव नजरेस पडते आहे.
बघा हा व्हिडिओ
व्हिडिओ सौजन्य – नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी