शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गो फर्स्टच्या सेवेबाबत नवीन अपडेट; तिकीट बुकींगच्या पैशांबाबत DGCAने दिले हे आदेश

by India Darpan
मे 4, 2023 | 2:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
go first e1683042763463

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गो-फर्स्ट एअरलाइन्सच्या अडचणी अद्यापही संपताना दिसत नाही. इंजिन सप्लायर प्रॅट अँड व्हिटनीने इंजिनची डिलिव्हरी न केल्यामुळे एअरलाइनने ९ मे पर्यंत आपली उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने केवळ तीन दिवस उड्डाणे बंद केली होती. मात्र, न सुटलेल्या आर्थिक संकटामुळे GoFirstच्या अडचणी वाढल्या आहेत.

यासह GoFirst ने १५ मे पर्यंत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि सध्याच्या बुकिंगच्या तारखा आणखी बदलण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. हवाई वाहतूक प्राधिकरणाने (डीजीसीए) यापूर्वी ३ मे ते ५ मे पर्यंतची उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर, डीजीसीएने सांगितले की, GoFirst ने अचानकपणे ऑपरेशन्स स्थगित केल्यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ते वचनबद्ध आहे.

दिवाळखोरीच्या कारवाईअंतर्गत संकटातून बाहेर काढण्याची मागणी कंपनीने सरकारला देखील केली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत करावेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता विमान वाहतूक नियामक DGCA ने याबाबत आदेश जारी केला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की GoFirst ने प्रवाशांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करावी.

Due to operational reasons, Go First flights until 9th May 2023 are cancelled. We apologise for the inconvenience caused and request customers to visit https://t.co/qRNQ4oQjYT for more info. For any queries or concerns, please feel free to contact us. pic.twitter.com/mr3ak4lJjX

— GO FIRST (@GoFirstairways) May 4, 2023

Go First Airline Ticket Booking DGCA Order

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रामायण यात्रा दर्शन (भाग १३)…. रामायणातील टर्निंग पॉइंट पंचवटी… अशी आहे या स्थानाची महती…

Next Post

शरणपूररोडवर दुचाकी पेटवली; अंबड एमआयडीसीतील कंपनीतून दीड लाखाचे साहित्य लंपास

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

शरणपूररोडवर दुचाकी पेटवली; अंबड एमआयडीसीतील कंपनीतून दीड लाखाचे साहित्य लंपास

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011