आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ९ मे २०२५
मेष- नव्या योजना कार्यान्वित होतील
ऋषभ- अनपेक्षित समस्यांवर मात करण्याचे नियोजन ठेवा
मिथुन- व्यवसायिकांना नवे प्रयोग यशस्वी ठरतील
कर्क– मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा

सिंह- आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता
कन्या– घरातील जेष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करा
तूळ– शब्द पाळणाऱ्या सहकारी वर्गाचा योग्य तो मान राखा
वृश्चिक- ज्येष्ठांचे शुभ आशीर्वाद आपल्याला यश देतील
धनु– धावपळ दगदग यामुळे प्रकृती ढासाळेल
मकर– कार्यशैलीमध्ये थोडा बदल अपेक्षित राहील
कुंभ– व्यावसायिक मंडळींनी भावनिक होऊन निर्णय घेऊ नये
मीन- वरिष्ठानकडून आपल्या कार्याची दखल घेतली जाईल
राहू काळ- सकाळी १०.३० ते १२
प्रदोष व्रत, गृहप्रवेश मुहूर्त