इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही.. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो.. यातच जीवनाचा अर्थ असतो…..‼️
India Darpan Live © 2023.