मंगळवार, मे 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुरक्षेला भगदाड! शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात घुसखोरी; दोघांना अटक

by India Darpan
मार्च 3, 2023 | 6:05 pm
in मनोरंजन
0
mannat e1677846887810

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात दोन तरुण घुसल्याचे समोर आले आहे. हे दोघेही ‘मन्नत’च्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. घरी कडेकोट सुरक्षा असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोन तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत भिंतीवरून उडी घेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये शिरले. या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणांनी ‘मन्नत’मध्ये प्रवेश तर केलाच त्यानंतर ते थेट बंगल्याच्या तिसर्‍या मजल्यावर पोहोचले होते. नंतर सुरक्षा रक्षकांना ते दिसले आणि त्यांनी त्या तरुणांना पकडलं. परवानगीशिवाय घरात प्रवेश करण्याबरोबरच आयपीसीच्या इतर कलमांतर्गत या तरुणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता त्यांची चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

हे दोन्ही तरुण गुजरातमधील सूरतचे आहेत आणि त्याचं वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. या दोघांनी ‘मन्नत’मध्ये प्रवेश केला, तेव्हा शाहरुख खान घरी नव्हता. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या दोघांनाही हे कृत्य का केलं, असं विचारलं असता आम्ही शाहरुख खानचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. शाहरुखला भेटण्यासाठी ते गुजरातहून आले होते.

Actor Shahrukh Khan Mannat Bungalow Security 2 Arrested

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच; अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोघांची एकाच दिवशी आत्महत्या

Next Post

कसोटीतील पराभवाने टीम इंडियाला बसला हा फटका; ऑस्ट्रेलियाची मात्र एण्ट्री

Next Post
Team India Test e1676795500156

कसोटीतील पराभवाने टीम इंडियाला बसला हा फटका; ऑस्ट्रेलियाची मात्र एण्ट्री

ताज्या बातम्या

2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मे 13, 2025
cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

मे 13, 2025
rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 13, 2025
crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मे 13, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

मे 13, 2025
NEW LOGO 11 1

आज राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल…या नऊ अधिकृत संकेतस्थळाला द्या भेट

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011