इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा बायकोचे भांडण
नवरा बायकोचं भांडण होतं,
मग न जेवताच दोघे ऑफिसला जातात.
कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअप चॅटिंग करते
बायको:- ” sorry ”
नवरा:- ठीक आहे
बायको:- jevalas ka ?
नवरा :- जेवतो.
बायको :- “Mi Hatti ahe ka re, tula kay vattay”
नवरा :- “नाही गं, थोडं आहारावर नियंत्रण कर बस्स,
आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊन डायट प्लॅन घेऊ.
उगाच स्वतःला हत्ती म्हणून घेऊ नकोस,
एवढी पण जाड नाहीस तू.”
बायको:- “हत्ती नाही,
” मी हट्टी आहे का रे ” असं विचारलं,
माकडतोंड्या थांब बघतेच घरी आल्यावर ……….”
परत सुरु…
– हसमुख