इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
समाधान ही एक प्रकारची संपत्तीच आहे… ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो…. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही.
India Darpan Live © 2023.