इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लग्नानंतरचा पहिला वाढदिवस
लग्नानंतर सौरभचा पहिला वाढदिवस असतो.
त्यामुळे सौरभ आणि राधिका दोघांनाही विशेष उत्साह असतो.
सौरभ ऑफिसमधून घरी येतो तेव्हा
राधिका : सौरभ, मला तुला काही तरी सांगायचे आहे..
सौरभ : अरे वा काय
राधिका : मी तुझ्या वाढदिवसासाठी खूप छान कपडे घेतले आहेत…!!
सौरभ : वाह! किती प्रेम करतेस माझ्यावर..
पटकन घेऊन ये…!!
राधिका : हो, मी आत्ता घालून येते…!!
– हसमुख