इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जेव्हा मेहनत करून सुद्धा
स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला,
“सिद्धांत” नाही…
कारण झाड नेहमी ‘पानं’ बदलतात
‘मूळ्या’ नाही…
भगवत गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय,
निराश होऊ नको
‘कमजोर’ तुझी वेळ आहे
“तू” नाहीस…