इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा बायकोला फोन करतो
एके दिवशी नवरा बायकोला ऑफिसमधून फोन करतो
नवरा : तू खूप गोड आहेस.
बायको : धन्यवाद जानू
नवरा : तू अगदी राजकन्येसारखीच आहेस.
बायको : ओह माय गॉड. खूप खूप आभार.
बरं मला सांगा तुम्ही आता काय करतोय?
नवरा : बॉस थोडा बाहेर गेला आहे.
थोडा वेळ होता म्हणून वाटलं थोडी मस्करी करावी.
– हसमुख