इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंट्या चित्रपट बघून घरी येतो तेव्हा
(चिंट्या मित्रांसमवेत चित्रपट बघायला गेलेला असतो. त्यानंतर तो घरी येतो)
आई – चिंट्या इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास
चिंट्या – आई, सिनेमा बघायला गेलो होतो
आई – कोणता सिनेमा बघितलास
चिंट्या – माँ की ममता
आई – मग, आता घरात चल आणि बाप का कहर बघ
– हसमुख