आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १२ ऑगस्ट २०२२
मेष – तात्काळ प्रतिक्रिया टाळा…
वृषभ – हेवेदावे नको…
मिथुन – गुंतवणुकीसाठी योग्य दिवस…
कर्क – अति चिंता टाळा….
सिंह – कायदेशीर बाबींची पूर्तता होईल…
कन्या – गृहीत धरू नये…
तुळ – वाटाघाटी यशस्वी होतील…
वृश्चिक – अवलंबून राहणे टाळा…
धनु – स्पष्ट बोलणे पेक्षा योग्य बोला…
मकर – मोठ्या आर्थिक व्यवहार सांभाळा..
कुंभ – प्रवास योग…
मीन – ज्येष्ठांचा सहवास…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
अधिक मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप वर मेसेज टाका 93 73 91 34 84