मंगळवार, मे 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिनबोभाटपणे सुरू होती अंमली पदार्थांची निर्मिती; पथकाने असा लावला छडा, तब्बल ५० कोटींचे पदार्थ जप्त

by India Darpan
डिसेंबर 27, 2022 | 12:51 pm
in राष्ट्रीय
0
image001T8S0

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंमली पदार्थांच्या विक्री, साठा आणि निर्मितीला बंदी असली तरी बिनबोभाटपणे काही ठिकाणी हा अवैध उद्योग सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येते. आताही असाच मोठा प्रकार समोर आला आहे. गुप्तचर महसूल संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर धाडी टाकल्या. तेथील अंमली पदार्थविषयक जाळे उद्धवस्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणारा मुख्य सूत्रधारही जेरबंद झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मोठे रॅकेट उघड होण्याची चिन्हे आहेत.

या धाडीत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काळ्या बाजारात ४९.७७ कोटी रुपयांची किंमत असणारे, वापरास तयार स्वरूपातील २४.८८५ किलो मेफेड्रोन, या निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले १८.९० रुपये, महत्त्वाचा कच्चा माल, यंत्रे आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली.विशिष्ट गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेगवान तसेच उत्तम प्रकारच्या समन्वयासह ही मोहीम राबविली. आणि अंमली पदार्थ निर्मिती करणारी दोन केंद्रे उध्वस्त केली. या दोन्ही ठिकाणी काम करत असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तात्काळ केलेल्या पाठपुराव्यातून, ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणारा मुख्य मनुष्य ६० लाख रुपयांच्या रोख रकमेसह नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आला. अंमली पदार्थ तस्करीविषयक प्रकरणांमधील मुख्य सूत्रधार आणि कारस्थानी तसेच यासाठी पैसा पुरविणारे यांना पकडण्यावर जोर देत, केंद्रीय गृह मंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही समन्वयीत मोहीम पार पाडण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी? बघा, हे केंद्रीय मंत्री काय म्हणताय….

Next Post

अखेर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मांडला हा ठराव; विधानसभेत एकमताने मंजूर (व्हिडिओ)

Next Post
Eknath Shinde Assembly

अखेर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मांडला हा ठराव; विधानसभेत एकमताने मंजूर (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

IMG 20250513 WA0214

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटीत लवकरच नोकरभरती

मे 13, 2025
2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मे 13, 2025
cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

मे 13, 2025
rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 13, 2025
crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मे 13, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011