India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हवाई दलात करिअर करायचे आहे? तत्काळ हे अॅप डाऊनलोड करा

India Darpan by India Darpan
August 25, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – हवाई दलात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी खुषखबर आहे. भारतीय हवाई दलाने ‘माय आयएएफ’ हे अॅप उपलब्ध करुन दिले आहे. त्यात विस्तृत माहिती देण्यात आल्याने इच्छुकांना दिलासा मिळणार आहे.

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे  ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये भारतीय हवाई दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना करिअर संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यात आला आहे.

हाताळण्यास सुलभ असलेला अ‍ॅप वापरकर्त्यांना अधिकारी आणि एअरमन पदाविषयीची निवड प्रक्रिया, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, वेतन आणि सुविधा यांची माहिती एकल डिजीटल प्लॅटफॉर्मवर पुरवेल. मोबाईल अ‍ॅप अँड्राईड फोनसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून भारतीय हवाईदलाच्या समाजमाध्यमाशी जोडण्यात आले आहे, यात गेम्स आणि हवाई दलाच्या शौर्याचा इतिहास पाहायला मिळेल.


Previous Post

राहूल गांधी यांनी सांगितल्यास सरकारमधून बाहेर पडू – वडेट्टीवार

Next Post

मेमू लोकल लवकरच; देवळाली-भुसावळ दरम्यान धावणार

Next Post

मेमू लोकल लवकरच; देवळाली-भुसावळ दरम्यान धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group