मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – गुरुवार – १७ डिसेंबर २०२०

by Gautam Sancheti
डिसेंबर 17, 2020 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – गुरुवार – १७ डिसेंबर २०२०

मेष- खर्चाचा अंदाज चुकेल
वृषभ- मध्यस्ती टाळावी
मिथुन-  स्वतः शी संवाद साधा
कर्क- गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी
सिंह- आश्वासन पाळा
कन्या- शाब्दिक कटुता टाळा
तूळ- कार्यक्षेत्रात बदल संभवतो
वृश्चिक- अचानक मोठी जबाबदारी
धनु- नेत्रविकार सांभाळा
मकर- वेळापत्रक सांभाळतांना त्रेधातिरपीट
कुंभ- करारनामे संभाळा
मीन- गुंतवणुकीच्या संधी.
……….
शंकासमाधान
प्रश्न- राहुल – पन्ना रत्न कुणी वापरावे?
उत्तर- पना रत्नाचा संबंध बुध  ग्रहाशी आहे. कुंडली मधील बुध  हा राहुच्या युतीमध्ये असेल अथवा केतूच्या युतीमध्ये असेल त्याचबरोबर  बुधाच्या सप्तमेश राहू अथवा केतू असतील.. कुंडलीत षष्ठम अष्टम अथवा द्वादश गाणी बुध असेल.. किंवा एकूणच  बुध ग्रहावर ग्रहांची दृष्टी असेल तर पन्ना रत्न वापरले जाते. केवळ आपली रास मिथुन आहे किंवा कन्या आहे म्हणून पन्ना रत्न वापरू नये.. कुंडली बनवणे शक्य नसेल तर हस्तरेषा  वरून देखील पन्ना रत्न सुचवले जाते. पन्ना रत्न उजव्या हाताच्या करंगळीत मध्ये चांदी अथवा सोन्यामध्ये वापरले जाते. त्यामुळे करंगळीच्या खालील MERCURY MOUNTAIN वर जर जाळीदार चिन्ह असेल BLACK रंगातील तीळ असेल अथवा × चिन्ह असेल त्याचप्रमाणे करंगळीच्या वरच्या फेरावरील शंखाकृती रेषा या  अनामि का  बोटा कडे झुकलेल्या असतील आणि दुसर्‍या व तिसर्‍या पेरावर बऱ्यापैकी जाळीदार भाग असतील अशावेळी पन्ना रत्न सुचवले जाते. थोड्याशा LUSH GREEN रंगातले हे रत्न अतिशय सुंदर दिसते. जांबिया पन्ना कोलंबिया पन्ना चेतक पन्ना पोटा पन्ना ओनेक्स पन्ना अशा प्रकारची पन्ना रत्नांमध्ये  वरायटी असते. कोणतेही रत्न तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी करावे व वापरावे.
..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

लेखमाला e1607869782148
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकातील हे ८ गुन्हेगार तडीपार; पोलिस उपायुक्तांनी काढले आदेश

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – क्षमेविषयी प्रार्थना – मनोगत व प्रतिज्ञा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
35 1

श्यामची आई संस्कारमाला - क्षमेविषयी प्रार्थना - मनोगत व प्रतिज्ञा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011