शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वस्त्रोद्योग क्षेत्रापुढे १०० अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2022 | 4:37 pm
in राष्ट्रीय
0
Piyush Goel

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कापड उद्योगांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कापसाची उपलब्धता सुनिश्चित करावी. याशिवाय कापूस उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांनी योग्य कापसाच्या उपलब्धतेचा शोध आणि कापूस उत्पादनांची चांगली किंमत सुनिश्चित करण्यासाठी, धोरणावर चर्चा करण्याकरता एकत्र यायला हवे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य तसेच उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी निर्यात संवर्धन परिषदेच्या सदस्यांबरोबर दूरदृश्य माध्यमातून संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत सर्व ११ निर्यात संवर्धन परिषदेच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत दूरदृश्य माध्यमातून बैठक बोलावली होती.
वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी नवीन कल्पनांवर चर्चा करण्याकरिता दोन दिवसीय बैठक आयोजित करावी, असे ते म्हणाले. यात सहभागींपैकी किमान ५० टक्के तरुण असावेत. सर्वसमावेशकतेसाठी भारतीय गुणवत्ता नियंत्रण (क्यूसीआय), वाणिज्य, डीपीआयआयटी, वित्त, बँकिंग निर्यात विमा यांचाही सहभाग असावा, जेणेकरून सर्वांगीण विषयांवर चर्चा करता येईल असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी कापड निर्यात जवळपास ४२ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती तर येत्या ५-६ वर्षात १०० अब्ज अमेरीकी डॉलर्सचे लक्ष्य गाठायचे आहे. हे साध्य केले तर या क्षेत्राचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे एकत्रित आर्थिक मूल्य २५० अब्ज डॉलर्स होईल असे त्यांनी नमूद केले.

वस्त्रोद्योग अभियानाअंतर्गत निधी उपलब्ध असून तो नव्या प्रकल्पांसाठी उपयोगात आणला पाहिजे. जी-20 मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची क्षमता दर्शवता येईल, असे ते म्हणाले. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या खरेदी महोत्सवात उद्योग प्रतिनिधींचा सहभाग वाढवता येईल, असे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताने पहिला स्वदेशी ओव्हरहाऊजर मॅग्नेटोमीटर केला विकसित

Next Post

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडमध्ये आठ ते दहा एकर ऊसाला लागली आग (बघा व्हिडिओ)

Next Post
20221027 165543

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडमध्ये आठ ते दहा एकर ऊसाला लागली आग (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011