व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दहातोंडी रावणाचे १०० वर्षे जुने मंदिर… फक्त दसऱ्याच्या दिवशीच होते दर्शन…

India Darpan by India Darpan
October 23, 2023 | 9:42 pm
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण देश दसर्‍याच्या दिवशी रावण दहन करून आनंद साजरा करतो, तर काही लोक असे आहेत की जे शंभर वर्षांच्या जुन्या मंदिरात रावणाची पूजा करतात. ही पूजा फक्त दसर्‍याच्या दिवशीच होते. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील शिवाला येथे दहा तोंडी ‘दशानन मंदिर’ आहे. विजयादशमीच्या दिवशी सकाळी मूर्तीची पूजा करून मंदिराचे दार उघडले जाते व विधिवत पद्धतीने संध्याकाळी आरती केली जाते.

वर्षातून एकदा म्हणजे केवळ दसर्‍याच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जाते. १९६८मध्ये महाराज गुरु प्रसाद शुक्ला यांनी हे मंदिर बांधले. ते भगवान शिवांचे भक्त होते. कैलास मंदिर संकुलात शक्तीचे पालक म्हणून त्यांनीच हे रावणाचे मंदिर बांधले होते. असे मानले जाते की, दसर्‍याच्या दिवशी लंकाधीराज रावणाच्या आरती दरम्यान भाविकांना दर्शन होते. महिला मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचे दिवे व तरोईचे फुलं अर्पण करतात.

कुटुंबासाठी सुख, समृद्धी, ज्ञान आणि सामर्थ्य मिळविण्याची हे लाभदायक असल्याचे येथील भक्तांची श्रद्धा आहे. अहंकार न बाळगण्याचा संदेश यावेळी सर्वजण देतात. दर्शन करतेवेळी अहंकार बाळगू नये अशी शिकवण मिळत असल्याची भावना येथील भक्तांनी व्यक्त केली आहे. आज मंदिर उघडल्यावर विधिवत पूजा करून मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संध्याकाळी होणाऱ्या आरतीला मोजके जण उपस्थित राहणार असल्याचे मंदिराचे संचालक के. के. तिवारी यांनी सांगितले.


Previous Post

नवरात्रोत्सव विशेष…जागृत श्रद्धास्थान… लोणावळ्याची एकविरा आई…

Next Post

मुंबईच्या लोकल ट्रेनच्या AC मधून पाणी टपकले… माजी शिक्षणमंत्री संतापल्या (बघा व्हिडिओ)

Next Post

मुंबईच्या लोकल ट्रेनच्या AC मधून पाणी टपकले… माजी शिक्षणमंत्री संतापल्या (बघा व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.