*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५९, चांदवड १३, सिन्नर ७१, दिंडोरी ३८, निफाड १५३, देवळा १३, नांदगांव ८७, येवला १७, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण ०९, बागलाण ३२, इगतपुरी ३०, मालेगांव ग्रामीण २९ असे एकूण ५६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ५३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३०३ तर जिल्ह्याबाहेरील २६ असे एकूण ३ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २४ हजार ६८७ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.१० टक्के, नाशिक शहरात ९५.६२ टक्के, मालेगाव मध्ये ९०.८२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण ८४६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७७ व जिल्हा बाहेरील ५८ अशा एकूण २ हजार १२७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️१ लाख २४ हजार ६८७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १९ हजार १२६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार ४३४ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सकाळी ११ वाजता प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*