मुंबई – राज्याच्या महसूल विभागाने मुद्रांक शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत देण्याचे विभागाने जाहिर केले आहे. तसा आदेशही काढण्यात आला आहे.
हा आदेश असा
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!