सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगाव – चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी अशी करावी लागली कसरत ( बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 20, 2021 | 12:05 pm
in स्थानिक बातम्या
0
20210320 172027

नाशिक –  मालेगावचे चित्रपट वेड सर्वांना परिचीत आहे. तासनतास चित्रपटांचे पोस्टर बघणे व नव्या चित्रपटासाठी झुंबड करणे हे येथे नित्याचेच. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच नव्या चित्रपटासाठी झालेली गर्दी व त्यातून तिकीट मिळवण्यासाठी केलेल्या कसरती मात्र शहरात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे प्रशासनही जागे झाले आहे….
शुक्रवारी मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात शुक्रवारी जॉन अब्राहन आणि इम्रान हाश्मी यांचा मुंबई सागा हा चित्रपट प्रदर्शित झाला. शुक्रवारी सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपट पाहण्यासाठी सिनेशौकिनांची मोठी गर्दी केली होती. चित्रपटाचे तिकीट मिळावे यासाठी झुंबडही उडाली .त्यातच काही जण तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडकीवर उड्या मारुन तिकीट मिळवत होते….
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – स्मार्ट सिटी कंपनी गोपिकाबाई पेशवे यांचे निवासस्थान तोडत होते, देवांग जानीने रोखले

Next Post

पिंपळगाव बसवंतला द्राक्षाच्या बागेत गारपिटीचा तडाखा (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 29

पिंपळगाव बसवंतला द्राक्षाच्या बागेत गारपिटीचा तडाखा (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011