नाशिक – नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) मध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. निमाचा पदभार कोणाकडे असावा यावर सुरु असलेल्या संघर्षावर गुरुवारी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने निकाल दिला आहे.
बघा सविस्तर निकाल….पीडीएफ फाईलमध्ये