नाशिक – नवरात्रीनिमित्त घराघरात सध्या उपवास सुरू आहेत. उपवास असल्याने नक्की काय खाद्य पदार्थ बनवावा याचे मोठे टेन्शन गृहिणींना असते. मात्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हे टेन्शन घालविले आहे. त्यांनी चक्क भगरीचा डोसा आणि चटणी हा मेन्यू खास आपल्यासाठी तयार केला आहे.