सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – स्मार्ट सिटी कंपनी गोपिकाबाई पेशवे यांचे निवासस्थान तोडत होते, देवांग जानीने रोखले

by India Darpan
मार्च 20, 2021 | 11:45 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210320 WA0006

नाशिक – अहिल्यादेवी होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने गोपिकाबाई पेशवे यांचे निवासस्थान व दहन स्थळातील तुळशी वृंदावन तोडत होते. पण, मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर काम थांबवले. स्मार्ट सिटीचे एकंदरीत काम पहाता. ऐतिहासिक वारसा स्थळ जतन-संवर्धन करण्या ऐवजी स्मार्ट सिटी कंपनी तोडण्यात धन्यता मानत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, नाशिक सिटी सर्व्हे कार्यालयातील डीएलआर मॅपनुसार सदर जागा गोपिकाबाई पेशवे यांच्या बंगला म्हणून उल्लेख आहे. रेकॉर्ड ऑफ राईट्स मध्ये गोपिकाबाई यांचे नाव आहे. नाशिक शहराच्या इतिहास, भूगोल माहीत नसणारे शहराचे रचनाकार बनले आहेत. गोपिकाबाई यांचे निवासस्थान व दहन स्थळ यास धक्का न लावता पुढील कार्य कारावे असेही जानी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, स्मार्ट सिटी अधिकारी शोएब सय्यद, संजय पाटील व चिराग गुप्ता, देवेंद्रनाथ पंड्या, ऋतुल जानी उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पुढील वर्षी वाजतगाजत लोकशाही मार्गाने महापालिकेवर भगवा फडकवू -राऊत

Next Post

मालेगाव – चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी अशी करावी लागली कसरत ( बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
20210320 172027

मालेगाव - चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी अशी करावी लागली कसरत ( बघा व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011