नाशिक – ओझर येथील नाशिक विमानतळाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. सद्यस्थितीत या विमानतळावरुन पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. कोरोना काळातही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय बनला आहे.