मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आजपर्यंत १९  हजार ९५१  रुग्ण कोरोनामुक्त,  ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू

by India Darpan
ऑगस्ट 18, 2020 | 6:07 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


मंगळवार सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी

–

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १९  हजार ९५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.  आत्तापर्यंत ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २५५, चांदवड ६८ , सिन्नर २३२, दिंडोरी
४२, निफाड २८५, देवळा ७५,  नांदगांव १०८, येवला २६, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ ०१, कळवण ०७,  बागलाण १००, इगतपुरी ४०, मालेगांव ग्रामीण १४४ असे एकूण  १४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०५  तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ६३३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २५  हजार २८८  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७३.७४,  टक्के, नाशिक शहरात ८२.२७ टक्के, मालेगाव मध्ये  ६५.६७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.६६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.९० इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण १८६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९७ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ७०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :
– २५  हजार २८८  कोरोनाबाधित रुग्णांपैकी १९  हजार ९५१  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ६३३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.९०  टक्के.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरकामगारांना दहा हजार रुपये द्या, सीटू प्रणित घर कामगार समन्वय समितीचे आंदोलन

Next Post

मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

India Darpan

Next Post
IMG 20200817 WA0014

मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011