गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

   जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार ३३५  रुग्ण कोरोनामुक्त

by India Darpan
ऑगस्ट 7, 2020 | 8:04 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200716 WA0021

४ हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १३ हजार ३३५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १६५, चांदवड ४०, सिन्नर २२६, दिंडोरी ६९, निफाड १८४, देवळा १०४,  नांदगांव ९२, येवला ०६, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १६, पेठ ००, कळवण ०३,  बागलाण ३८, इगतपुरी ४३, मालेगांव ग्रामीण ५७ असे एकूण  १०५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ३०७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९६  तर जिल्ह्याबाहेरील ०४  असे एकूण ४ हजार ५६५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १८  हजार ४७८  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.२८,  टक्के, नाशिक शहरात ७१.१६ टक्के, मालेगाव मध्ये  ८०.६१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.७१  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७२.३० इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण १३९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५७८  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :
– १८  हजार ४७८  कोरोनाबाधित रुग्णांपैकी १३  हजार ३३५  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४  हजार ५६५  पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७२.३० टक्के.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.३०  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव – एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

Next Post

माजी आमदार शामराव पाटील (पानीवकर) यांचे निधन

India Darpan

Next Post
Shamrao Patil Panivkar 500x375 1

माजी आमदार शामराव पाटील (पानीवकर) यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011