मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरकामगारांना दहा हजार रुपये द्या, सीटू प्रणित घर कामगार समन्वय समितीचे आंदोलन

by India Darpan
ऑगस्ट 17, 2020 | 1:13 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200817 WA0150

नाशिक – लाॅकडाऊनमुळे रोजगार बंद पडलेल्या घरकामगारांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य ,मंडळासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी व गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली नोंदणी आणि नुतणीकरण सुरू करून कल्याणकारी योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सीटू प्रणित घर कामगार समन्वय समितीच्या वतीने भर पावसात नाशिक,  इगतपुरी,  मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

नाशिक कामगार उपआयुक्त कार्यालयावर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व घरकामगार  संघटनेच्या नेत्या सिंधुताई शार्दुल, मोहन जाधव, तुकाराम सोनजे, निवृत्ती केदार यांनी केले. तर इगतपुरी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व सीटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, अशोक चव्हाण, विठोबा कातोरे, भाऊसाहेब जाधव, ज्ञानेश्वर काजळे, बाळू गवारी यांनी केले.

तसेच यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल. कराड व राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन पाठवून कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मेव्हण्यानेच केला मेव्हणीचा विनयभंग. पिंगळवाडे येथील घटना

Next Post

जिल्ह्यात आजपर्यंत १९  हजार ९५१  रुग्ण कोरोनामुक्त,  ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

जिल्ह्यात आजपर्यंत १९  हजार ९५१  रुग्ण कोरोनामुक्त,  ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011