नाशिक – कांद्यावर सक्तीने निर्यात बंदी लादल्याने त्याचे पडसाद शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात उमटत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले. त्यामुळेच ठिकठिकाणी कांद्याची माळ घालून, कुठे घोषणा बाजी, कुठे आंदोलन, कुठे निदर्शने करण्यात आली. केंद्राने निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
कांदा आंदोलनाच्या विविध बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन https://indiadarpanlive.com/?p=7789
कांद्याच्या माळा घालून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन https://indiadarpanlive.com/?p=7786
सटाण्यात केंद्र सरकारच्या पुतळ्यास कांदे मारुन आंदोलन https://indiadarpanlive.com/?p=7836
शेतकरी संघटनेच्यावतीने गनिमी कावा करीत चक्काजाम आंदोलन https://indiadarpanlive.com/?p=7821