रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकरी संघटनेच्यावतीने गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 16, 2020 | 10:45 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200916 WA0032

निफाड – केंद्र शासनाने जाणीवपूर्वक लागू केलेली कांदा निर्यातबंदी हटविण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने निफाड चौफुलीवर गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “करोना या संकटात पिजलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी आशा होती मात्र केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा नारा दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला  त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱयांनी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली निफाड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
नरेंद्र मोदी हाय हाय, केंद्र सरकारचा निषेध असो, कांदा निर्यात बंदी हटवलीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय,खाली तंगड्या वरती पाय अशा घोषणा देत निफाड चौफुली परिसर घोषणांनी दणाणून गेला. मोर्चाचे रूपांतर छोट्या सभेत झाले. त्यात वडगुले यांनी केंद्र शासनावर आसूड ओढला. यावेळी नाना बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी वावधने, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष नितिन कोरडे निफाड तालुका अध्यक्ष सुनिलभाऊ कापसे निफाड शहर अध्यक्ष अनिल वडघुले, तालुका उपाध्यक्ष शरद चकोर, राम राजोळे, गणेश दाभाडे ,सचिन राजोळे अनेक शेतकरी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
IMG 20200916 WA0033
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करा; राविकाँचे निवेदन

Next Post

बघा, असं सुंदर आहे आपलं नाशिक

India Darpan

Next Post
IMG 20200915 WA0006

बघा, असं सुंदर आहे आपलं नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011