बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वंकष डिजिटायझेशन मोहीम

by India Darpan
जुलै 31, 2020 | 4:43 am
in राष्ट्रीय
0
EeAC5DMU4AAQ4H2

नवी दिल्ली- जीवनातील प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत असतानाच आदिवासी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील ट्रिफेडने फक्त आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘सर्वंकष डिजिटायझेशन मोहीम’सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील आदिवासी उत्पादक आणि कलाकारांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या हेतूने त्यांना अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांचे स्थान अधोरेखित करणे अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहेत.

आदिवासी अर्थव्यवस्थेला परिणामकारकतेने आगेकूच करता यावी, हा यामागील उद्देश आहे. वनधन योजना, ग्रामीण आठवडी बाजार आणि त्यांची कोठारे याच्याशी संबंधित असलेल्या वन रहिवाशांशी संबंधित माहितीचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सध्या TRIFED करत आहे.

डिजिटायझेशनच्या या प्रक्रियेमुळे सर्व आदिवासी समूहांना ओळख मिळेल तसेच जीआयएस तंत्रज्ञानाने त्यांचे स्थान निश्चित होईल. यामुळे या सर्वांना ‘आत्मनिर्भर अभियान’ या पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या मोहिमेंतर्गत आणणे शक्य होईल. या संकटकालीन परिस्थितीत ‘गो ग्लोबल फॉर लोकल’ हा मंत्र स्वीकारत त्याला ‘गो व्होकल फॉर लोकल गो ट्रायबल – मेरा वन, मेरा धन मेरा उद्यम’यामध्ये रुपांतरित करण्यासाठी TRIFED ने  त्यांच्या नेहमीच्या मान्यताप्राप्त कार्यक्रमांसोबतच अनेक वेगळ्या वाटेवरचे निर्णय राबवले आहेत. सध्याच्या कठीण काळात त्रासलेल्या आदिवासींसाठी ते रामबाणही ठरत आहे.

महामारी आणि लॉकडाउन यामुळे आदिवासी कलाकारांचा जवळपास १०० कोटी रुपये मूल्यांच्या वस्तूंचा साठा विक्रीशिवाय पडून राहिला होता. हा साठा विकला जावा तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न या परिस्थितीच्या फेऱ्यात सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना मिळावे म्हणून TRIFED ने एक लाखाहून जास्त वस्तू खरेदी केल्या आणि हा विक्री न होऊ शकलेला माल प्राइज इंडिया हे संकेतस्थळ तसेच इतर प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व GeM च्या माध्यमातून (मोठ्या सवलती देत) रिटेल   विक्रीचीही योजना  आखत आहे. आता जीव आणि जीवन जगवण्याचे साधन या दोहोंमध्ये लोकांचा संघर्ष सुरू आहे. अशावेळी TRIFED योद्धे आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे मोठ्या उत्साहाने वाटचाल करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब उगले

Next Post

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Next Post

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011