आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १६ ऑक्टोबर २०२०
मेष- मैत्री संबंधात वाढ
वृषभ- गैरसमज सांभाळा
मिथुन- जबाबदाऱ्या पूर्ण कराल
कर्क- उत्साहवर्धक दिवस
सिंह- वर्चस्व गाजवण्याची संधी
कन्या- दोष देणे टाळा
तूळ- थोड शुगर कोटेड बोला
वृश्चिक- मोठ्या व्यवहारात सावधानता
धनु- संयम गरजेचा
मकर- गरज ओळखूनच मदत करा
कुंभ- महत्त्वाचा निर्णय
मीन- छाप पाडाल
……
शंकासमाधान
प्रश्न यशश्री – आपल्या लाईफ सेटलमेंट सेटिंग जन्म नक्षत्र बघून कसा अंदाज करता येतो?
उत्तर- प्रत्येकाचे जन्मनक्षत्र हे आयुष्यातील विविध घटनांमध्ये दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असते. जन्म नक्षत्र वरून बरेच अंदाज करता येतात. त्यामध्ये उत्पन्नाचे क्षेत्र निवडताना नक्षत्र अभ्यासात विविध प्रकारे मार्गदर्शन केलेले आढळते 27 नक्षत्रापैकी अश्विनी नक्षत्र हे इंजिनियर, वकील, सिने-नाट्य क्षेत्र, भरणी- विविध धातूंच्या संबंधातील व्यापार, कॉस्मेटिक्स संबंधातील व्यापार, हवाई क्षेत्र. कृतिका- इंजीनियरिंग, लष्करी विभाग, फायर ब्रिगेड, रोहिणी- दुग्ध व्यापार, आर्टिफिशल ज्वेलरी, सुगंधी अत्तरे… मृग- शिक्षण क्षेत्र, बँकर्स.. आर्द्रा- औषध निर्माण, संशोधन क्षेत्र, स्टेशनरी, व्यापार.. पुनर्वसु- संगीत क्षेत्र, आर्किटेक्ट, नाट्यक्षेत्र.. पुष्य- अधिकारी वर्ग, मौल्यवान धातू व्यापार, राजकीय क्षेत्र.. असलेशा- औषध निर्माण, ट्रॅव्हलिंग क्षेत्र, करमणूक क्षेत्र.. मघा- कस्टम्स, तपासणी अधिकारी, डॉक्टर क्षेत्र, कॉन्ट्रॅक्टर.. पूर्वाफाल्गुनी- इंजिनिअर, डॉक्टर, वरिष्ठ अधिकारी, फॉरेस्ट… उत्तराफाल्गुनी- लेखक, कवी, सचिव, वरिष्ठ सहाय्यक.. हस्त- डॉक्टर, वकील, बँक, संपादन, ऑडिटर.. चित्रा- हिरे व्यापार, डेकोरेशन, धातुकाम.. स्वाती- सिने-नाट्य क्षेत्र, वरिष्ठ अधिकारी, आर्किटेक्ट.. विशाखा- शिक्षण क्षेत्र, बँक, बांधकाम क्षेत्र.. अनुराधा- गायन-वादन, सौंदर्यप्रसाधने, रंग कंत्राटदार, रंग उत्पादन, शेती, फळफळावळ.. ज्येष्ठा- कारखानदार, वनाधिकारी, गुप्तहेर खाते.. मूळ- डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र.. पूर्वाषाढा- स्टेशनरी व्यवसाय, कॉस्मेटिक्स, कापड उद्योग.. उत्तराषाढा- सेवाक्षेत्र, बँक, वकील, आर्किटेक्ट.. श्रवण- ऑडिटर, प्रोडक्शन, लेबर, कॉन्ट्रॅक्ट.. धनिष्ठा- मायनिंग उद्योग, प्रॉडक्शन, जड धातू व्यापार.. शततारका- लेखक-प्रकाशक, आर्किटेक्ट, सायंटिस्ट, कंपनी अधिकारी.. पूर्वाभाद्रपदा- सेवाक्षेत्र, परदेश क्षेत्र, ऑडिटर.. उत्तराभाद्रपदा- शिक्षण क्षेत्र, कायदा, शेती, व्यापार, संख्याशास्त्र क्षेत्र.. रेवती- दुग्ध व्यापार, सुगंधी द्रव्य, व्यापार बँक… अशा पद्धतीने 27 जन्म नक्षत्रांचा स्वभाव गुणांचा तसेच कौशल्यांचा पुरेपूर वापर होण्यासाठी ही क्षेत्र ठरू शकतात….
मंगल कलश टीप-
आपल्या वास्तूमध्ये नियमित स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्याचा छान घातलेला चकचकीत असा मंगल कलश दररोज भरून ठेवावा.
कॉपर वॉटर टीप-
रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित पिणाऱ्यांनी तांब्याचे भांडे रात्रभर तांब्याच्या ताटलीने झाकून लाकडी वस्तू वरच ठेवावे. थेट जमिनीवर ठेवू नये.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते 12 असल्याने शुभ कार्य टाळावेत..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
—