बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हभप बापु महाराज  देवरगांवकर यांचे निधन

by India Darpan
सप्टेंबर 22, 2020 | 10:12 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200922 WA0000 1

नाशिक – तालुक्यातील देवरगांवचे वारकरी  हभप बापु महाराज पालवे यांचे ९२ व्या वर्षी सोमवारी (दि. २१ ) सायंकाळी पाच वाजता  वैकुंठगमण झाले. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे एक चालती बोलती गाथा मुर्ती हरपली, असे वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर यांनी आपली भावना व्यक्त केली. तर जिल्हाउपाध्यक्ष माधव महाराज घोटेकर खेडलेकर म्हणाले, नाशिक जिल्ह्याची संत परंपरेतील बापु महाराज  देवरगांवचे नाव भक्तीने वाढवले.
   दरम्यान ,कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्री, द्वाराचार्य हभप रामकृष्ण महाराज लहवीतकर,जिल्हा मार्गदर्शक प्रमुख हभप श्रावण महाराज आहिरे, मार्गदर्शक सदस्य हभप प्रल्हाद महाराज शास्री,मखमलाबादचे हभप बाळासाहेब महाराज काकड, तालुकाध्यक्ष हभप लहुजी महाराज आहिरे, युवा समिती  जिल्हाध्यक्ष हभप संदिप महाराज खकाळे,जिल्हासदस्य हभप हिरामण महाराज देवरगांवकर, हभप पुंडलिकराव थेटे आदिंनी बापू महाराज यांना श्रध्दाजंली अर्पण केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नव्या शैक्षणिक प्रवेशाचे वेळापत्रक युजीसीकडून जाहीर

Next Post

रोटरी क्लब नाशिकतर्फे शुक्रवारी शिक्षक गौरव पुरस्कार

India Darpan

Next Post
IMG 20200922 WA0012

रोटरी क्लब नाशिकतर्फे शुक्रवारी शिक्षक गौरव पुरस्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011