बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोशल मिडीयावरच्या चॅलेंजचा भाग होण्याआधी हे नक्की वाचा..   

by India Darpan
सप्टेंबर 24, 2020 | 7:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – सोशल मिडीयावर शेअर केल्या जाणाऱ्या पोस्ट आणि फोटो मधून खाजगी माहिती सार्वजनिक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा उत्साहाच्या भरात केलेल्या चॅलेंजमुळे घरातील एका व्यक्ती सोबत संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ सहन करावी लागते. सध्या सोशल मिडीयावर नव्याने सुरु असलेल्या  ‘#CoupleChallenge’ मुळे गेल्या दोन दिवसात १.५ अब्ज नेटीझन्सने आपल्या पतिपत्नीसह फोटो शेअर केले असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. दोन वर्षपूर्वी अशाच एका चॅलेंजमुळे फोटोचा गैरवापर होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या आप्तांचे फोटो शेअर करतांना काळजी घ्यावी व वेळीच असे चॅलेंज थांबवले गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे.

बरेचदा सोशलमिडीयावर चॅलेंजमध्ये सहभागी होत असतांना आपण लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे धावतो. परंतु त्यातून उद्भवणारे संभाव्य धोके वेळीच ओळखून सावध होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असतांना सायबर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यातूनच आपल्या प्रियजनांच्या फोटोचा गैरवापर होता कामा नये याकडे लक्षण देणे अनिवार्य आहे. गेल्या दोन तीन दिवसात ‘#CoupleChallenge’च्या नावाखाली सोशलमिडीयावर १.५ अब्ज नेटीझन्सने आपले फोटो शेअर केले आहे. त्यामुळे आपले कौटुंबिक फोटो सार्वजनिक करतांना संपूर्ण काळजी घ्यावी असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत सोशल मिडीयाद्वारे पोस्टच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.

—

ही काळजी घ्या…
सोशल मीडियावर फोटो शेअर करतांना केवळ आपल्या मित्रांनाच दिसतील याची काळजी घ्या. तसेच अज्ञात व निनावी प्रोफाईल पासून सावध रहा, कोणत्याही प्रकारे आपली खाजगी माहिती शेअर होणार नाही याची दक्षता बाळगा. तत्सम कोणत्याही प्रकारच्या चॅलेंजच्या प्रलोभनांना बळी पडू नका.

—

फोटो शेअर करतांना फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो

गेल्या दोन दिवसापासून १.५ अब्ज नेटीझन्सने ‘#CoupleChallenge’ अंतर्गत आपले फोटो शेअर केल्याची नोंद झाली आहे. असे कोणतेही फोटो शेअर करतांना फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका फोटो चॅलेंजद्वारे शेअर करण्यात आलेल्या फोटोचा गैरवापर होत असल्याचे सायबर सेलने उघड केले होते.

– अमर ठाकरे, सायबर तज्ज्ञ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री निवेदिता सराफ पॅाझिटिव्ह, सर्दीकडेही दुर्लक्ष न करण्याचा दिला सल्ला

Next Post

अक्षर कविता – देवळाली कॅम्पच्या प्रशांत धिंवदेची ‘कृष्ण प्रीत’

India Darpan

Next Post
IMG 20200924 WA0009

अक्षर कविता - देवळाली कॅम्पच्या प्रशांत धिंवदेची 'कृष्ण प्रीत'

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011