बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नरचे आमदार कोकाटे यांचा अहवाल पॅाझिटिव्ह, सौम्य लक्षणे

by India Darpan
ऑगस्ट 26, 2020 | 10:58 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200826 WA0078 e1598439466577

नाशिक –  सिन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार माणिकराव कोकटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा माहिती आरोग्य विभागाने दिली. यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ,राहुल आहेत,आमदार नरेंद्र दराडे यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्यापाठोपाठ आता कोकाटेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकोटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करवून घेतली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. कोकाटे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत आपल्या मतदारांना कोरोना संसर्गाची माहिती देत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
माझ्या मतदारसंघातील प्रिय बंधू आणि भगिनीना माझा सप्रेम नमस्कार
आज तुमच्या सोबत ह्या सामाजिक माध्यमातून संवाद साधत आहे, त्यामागील कारण ही तुमची गैरसोय होऊ नये. मागील आठवड्यात मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागले. सध्याच्या कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी देखील त्यावेळी घेतली होती मात्र न कळत काही कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्क या काळात झाला. सिन्नरला आल्यानंतर तब्बेतीत बिघाड जाणवल्याने मी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले. चाचणी केल्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आलेलो आहे. मी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेऊन ट्रिटमेंट घेत आहे, त्यामुळे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही कोणीही माझ्या संपर्कात यू नये, भेटायला येऊ नये, अत्यंत महत्वाचे काम असल्यास माझे स्वीय सहाय्यक यांना संपर्क करावा अथवा सिन्नरच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, तुम्ही प्रत्येकाने देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, ही विनंती-
आमदार माणिकराव कोकाटे
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अशोकामार्ग येथे अत्याधुनिक पोलीस चौकीचे उदघाटन

Next Post

चांदवड लासलगांव रस्त्यावर सडलेल्या कांद्याने दुर्गंधी

India Darpan

Next Post
IMG 20200826 WA0021 1

चांदवड लासलगांव रस्त्यावर सडलेल्या कांद्याने दुर्गंधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011