India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

India Darpan by India Darpan
August 25, 2020
in थोडक्यात वृत्त
0

मुंबई – राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून मंगळवारी (२५ ऑगस्ट) १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिवसभरात ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.


Previous Post

धुळे जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणा दहा दिवसांत कार्यान्वित करा

Next Post

त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे नगरसेवक स्वप्नील दिलीप शेलार अपात्र

Next Post

त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे नगरसेवक स्वप्नील दिलीप शेलार अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालेगाव शहरातील पाणी पुरवठा केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मारहाण (व्हिडीओ)

August 12, 2022

मनमाड जवळ तरसाच्या हल्ल्यात ३ जण जखमी

August 12, 2022

झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार तडकाफडकी बदलला; आता याच्याकडे धुरा

August 12, 2022

आता महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत; का? असं काय झालं?

August 12, 2022

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भात पुणे पोलिसांनी दिला हा अहवाल

August 12, 2022

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये प्रथमच हे घडले

August 12, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group