शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेअर बाजारासह सोने-चांदीचे दरही कोसळले

by India Darpan
ऑगस्ट 20, 2020 | 4:15 pm
in संमिश्र वार्ता
0
DhoIbCTUwAAoMWb

मुंबई – शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी (२० ऑगस्ट) दिवस अखेर ३९४ अंकाची मोठी घसरण नोंदवत, ३८ हजार २२० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज दिवस अखेर ९६ अंकाची घसरण नोंदवत ११ हजार ३१२ वर स्थिरावला.
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह च्या उदासीन दृष्टिकोनामुळे  जागतिक गुंतवणूकदारांमध्ये साशंकता निर्माण होऊन, जागतिक भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम होऊन देशातले स्थानिक शेअर बाजार घसरले असे मत, तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोन्या- चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. दिल्लीत सोन्याच्या दरात आज दहा ग्रॅम मागे १ हजार ४९२ रुपयांची घसरण झाली, आणि तो. ५२ हजार ८१९ रूपयांवर आला. मुंबईत सोन्याच्या दरात आज ९९० रुपयांची घसरण आली, काल ५२ हजार ८९० रुपये प्रति दहा ग्रॅम असलेला सोन्याचा दर आज ५१ हजार ९०० रुपयावर आला.
चांदीच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारातील चांदीचा भाव आज ६७ हजार ९२४ रुपये प्रती किलो इतका असून काल तो ६९ हजार ४०० रूपये प्रती किलो होता, तर मुंबईमधे कालच्या ६८ हजार १०० रुपये असलेला चांदीचा दर आज अकराशे रुपयांनी कमी होऊन ६७ हजार रुपयांवर स्थिरावला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींचे माहीला पत्र; भावूक होऊन हे केले नमूद

Next Post

सुशांतसिंह प्रकरण – सीबीआयचे पथक मुंबईत

Next Post
EedyghsU4AAYAyr

सुशांतसिंह प्रकरण - सीबीआयचे पथक मुंबईत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011