India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वडाळा गावात राष्ट्रवादीतर्फे आरोग्य शिबिर

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in Uncategorized
0

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चाचणी

नाशिक- मिशन झीरो नाशिक अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गाव, सातपूर कॉलनी व बॉइज टाऊन शाळा परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून  रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट केली. यावेळी वडाळा गावातील राजवाडा परिसरात झालेल्या रॅपिड अॅण्टिजेन टेस्टमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आढळल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

    कोरोना विषाणूला रोखून कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी नाशिक शहरातील विविध भागांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आरोग्य तपासणी व रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट मोहीम सुरू केली आहे. याचा एक भाग वडाळा गावातील राजवाडा परिसर, सातपूर कॉलनीमधील दक्षिणेश्वर हनुमान मंदिर परिसर व बॉइज टाऊन शाळा परिसर येथील नागरिकांची तापमान चाचणी व पल्स ऑक्सिजन चाचणी करून रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट घेण्यात आली. राजवाडा परिसरातील शंभर नागरिकांची रॅपीड अॅण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तर सातपूर कॉलनीमध्ये १०३ पैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, जय कोतवाल, जीवन रायते, बाळासाहेब जाधव, आसिफ शेख, डॉ. संदीप चव्हाण, नीलेश भंदुरे, शरीफ शेख, बाळा निगळ, विकास सोनावणे, ॲड. अजिंक्य गिते, विनोद येवलेकर, ॲड. महेश गायकवाड, संदीप चावला, नीलेश साळवे, यश खरात, संजय साळवे,अमोल पवार, महेश साळवे, ललित साळवे, चंद्रकांत पगारे, लोकेश कटारिया, ऋषि खरोटे, राजेश भावसार, बाळासाहेब पाटील, ईश्वर घाटोळ, शरद संगले, रोहित शिरोडे, सागर पाटोले, अमन शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

Next Post

देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर

Next Post

देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group