बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश – अंबादास खैरे

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2020 | 9:58 am
in स्थानिक बातम्या
0
8fe58aa5 d396 4f85 87df cfd3fbdc8b50

नाशिक-  शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केेल्याची माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली. पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, अशोक सावंत,जेष्ठ पदाधिकारी मनोहर बोराडे, जीवन रायते, जय कोतवाल, निलेश भंदुरे,रामदास मेदगे,कमलेश कांडेकर, सुनिल घुगे, संतोष भुजबळ,समाधान तिवडे,भावेश निर्वाण उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्याप्रसंगी  शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले की, प्रवेश घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी प्राप्त होणार असून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितात. तसेच नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कायम अग्रेसर असते. या दृष्टीने नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची ताकद सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वाढत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

          यावेळी सनी रॉय ,  खुशाल खैरनार , श्रेयस इमानदार,  रुपेश बैरागी ,शुभम महाजन, विठ्ठल सव्वाशे , कार्तिक भोसले, राहुल रायते,अरविद पैठणकर, कुणाला पाटील दादु बोरसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तानात हिंदू कैद्यांचे असे करतात हाल …

Next Post

कोरोनामुळे वाढला असुरक्षित गर्भपाताचा धोका…

India Darpan

Next Post
ElaZBsBWMAYDhap

कोरोनामुळे वाढला असुरक्षित गर्भपाताचा धोका...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011