मुंबई – पोलिस दलातील आणखी ३०३ पोलिस गेल्या २४ तासात कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १२ हजार २९० एवढी झाली आहे. यातील ९ हजार ८५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ हजार ३१५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत १२५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011