व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

येवला – पंचायत समितीच्या उपसभापती पदी अ‍ॅड. मंगेश भगत

India Darpan by India Darpan
August 29, 2020 | 4:51 pm
in स्थानिक बातम्या
0

येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी  निवडणूक घेण्यात आली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी काम पाहिले. सभेस सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, लक्ष्मीबाई गरुड, नम्रता जगताप, अनिता काळे, मोहन शेलार, सुनीताबाई मेंगाने, कविता आठशेरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसभापती अ‍ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार किशोर दराडे, अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांची प्रसंगोचित भाषणे झाली. प्रारंभी पंचायत समिती सभापती गायकवाड यांचे वडील स्व. रघुनाथ त्रंबक गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी सभापती संभाजी पवार, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरणारे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, देवचंद गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, अरुण काळे, शरद लहरे, कांतीलाल साळवे, सुनील पैठणकर, अशोक मेंगाने, बी. एन. सोनवणे, चंद्रकांत शिंदे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post

जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड- भारतीय संघाची अंतिम लढत रशियासोबत

Next Post

अखेर अनलॉक ४ जाहीर; बघा काय काय सुरू होणार?

Next Post

अखेर अनलॉक ४ जाहीर; बघा काय काय सुरू होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.