बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला – एरंडगाव येथे कांदा निर्यातबंदी विरोधात मुंडन आंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 17, 2020 | 7:13 am
in स्थानिक बातम्या
0
20200917 124123

येवला – केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर या निर्णयाविरोधात येवला तालुक्यातील एरंडगाव येथे  शेतकरी व प्रहार संघटनेतर्फे गुरुवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संतापही व्यक्त करण्यात आला.  गेली सहा महिने लॉकडाऊन दरम्यान बाजार पेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दराने कांदा विकावा लागला. आधीच खराब हवामानामुळे अत्यल्प निघालेले उत्पादन,अतिवृष्टीने साठवणुकीत मोठ्या प्रमाणात  खराब झालेला कांदा उकिरड्यावर फेकवा लागला. अशावेळीस निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याला भाव मिळणार नाही ही व्यथा या आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम केल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेड्डीज लॅब बनवणार कोरोनाची लस; रशिया सोबत करार

Next Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष लेख

India Darpan

Next Post
IMG 20200916 WA0050

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011