व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदींच्या वाढदिवसानिमित्त ७० वृक्षांचे रोपण; पिंपळनेर भाजपचा पुढाकार

India Darpan by India Darpan
September 18, 2020 | 12:51 pm
in स्थानिक बातम्या
0

पिंपळनेर, ता. साक्री – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर शहर भाजपाच्या वतीने सेवासप्ताहनिमीत्त सेवाकार्य म्हणून ७० वृक्षांचे रोपण करण्यात आले. लाटीपाडा धरण येथे हा समारंभ झाला. याप्रसंगी  अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्याक्ष प्रदिप कोठावदे, पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, सरचिटणीस प्रमोद गांगुर्डे, जेष्ठ सदस्य बापु मालचे, उत्तर महाराष्ट्र सोशल मिडीयाचे सहसंयोजक प्रतिक कोतकर,अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे, चिटणीस चंद्रशेखर बाविस्कर, हेमराज दशपुते, मंडल कार्याध्यक्ष रविंद्र कोतकर, कार्यालय प्रमुख कल्पेश कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मंडलाचे संघटन सरचिटणीस रामकृष्ण एखंडे यांनी केले. सूत्रसंचलन मंडल चिटणीस धनंजय घरटे यांनी केले. आभार प्रदर्शन शहराध्यक्ष नितीन कोतकर यांनी केले. यावेळी दिपक खरोटे, मोतीलाल पोतदार, देवेंद्र पाटील, जगदीश धामणे, राजेंद्र एखंडे, विलास मोरे, शाम दुसाने, डाॅ.भुषण एखंडे, संजय भिलाणे, संतोष भामरे, संजय कोठावदे, किरण शिनकर, सुरेश पाटील, प्रविण गांगुर्डे, निलेश सोनवणे, दिनेश जैन, कल्पेश नेरकर, मयुर जाधव, श्रीकांत पगारे, अतुल खैरनार, गणेश भावसार, विकास गांगुर्डे, नंदु कोठावदे, प्रशांत कोतकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post

मायक्रो फायनान्स फसवणुकीतून होणार महिलांची सुटका; सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

अखेर पेटीएम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

Next Post

अखेर पेटीएम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.