बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मास्क दुकान तपासणी आदेश मागे घ्या, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2020 | 5:31 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201026 WA0020

नाशिक : राज्य सरकारने मास्कचे दर निश्चित केले असून वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानाची तपासणी  करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीआय) दिले आहे. कोरोना काळात रिटेलर मेडिकल दुकानादारांनी स्वतः जीव धोक्यात घालून अविरत  रुग्णांना औषध सेवा दिली. या सहा महिन्याच्या काळात  आधी सॅनिटायझर व आता मास्क  तपासणी करून रिटेलरला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहे.  त्यामुळे मेडिकल दुकानाची तपासणी  करण्याचे आदेश मागे घ्यावा या आशयाचे निवेदन रिटेल केमिस्ट अशोसीएसनच्या वतीने एफडीआय अधिकारी चंद्रकांत मोरे यांना देण्यात आले आहे.

किराणा, कपडा दुकानासह रस्त्यावर ही काही विक्रेते सॅनिटायझर व मास्क विकत आहे .तपासणी मात्र रिटेरलचीच होत आहे. ही तपासणी करतांना नाहक त्रास देण्यात येत आहे.शासनाच्या आदेशानुसार एफडीआयने रिटेरलच्या दुकानात तपासणी करावी मात्र अधिकाऱ्यांनी दुकानदारास त्रास देऊ नये. एकीकडे रिटेरलच्या दुकानाची तपासणी होत असतांना कपडा दुकान किराणा दुकान रस्त्यावर खुले आम रस्त्यावर सॅनिटायझर व मास्क विकले जात आहे. मात्र त्यावर कारवाई होत नाही. पूर्वग्रहदूषित आदेश काढत कारवाई करत असतील तर रिटेरल  दुकानात मास्क व कोव्हिडं संबंधित औषध  विकणार नाही अशा मागण्याचे निवेदन रिटेल केमिस्ट अशोसीएसनच्या वतीने एफडीआय अधिकारी चंद्रकांत मोरे प्रशांत ब्राम्हणकर,एम देशपांडे  यांना देण्यात आले या वेळी रिटेल नाशिक जिल्हा अध्यक्ष धनंजय खाडगीर ,विजय  गायखे नाशिक शहर अध्यक्ष  उदय किनगे, सेक्रेटरी नितीन  उगले, खजिनदार  विजय पाटील, महिला संघटक  क्रांती कोठावदे,सुनीता माळवदे सह केमिस्ट बांधव उपस्थित होते

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – भाग ५ – कौटुंबिक संवाद

Next Post

अक्षर कविता – मानसी चिटणीस यांच्या ‘काचपारवे’ या कवितेचे अक्षरचित्र

India Darpan

Next Post
IMG 20201029 WA0033

अक्षर कविता - मानसी चिटणीस यांच्या 'काचपारवे' या कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011